मित्रांनो.
ही साईट कशी वाटली?
तुम्ही यात काही योगदान देऊ शकाल का? पैसे नकोत. पण तुमचं लिखाण. तुमच्या मित्र मैत्रिणींचं लिखाण.
जास्तीत जास्त वाचकांना मराठी पुस्तकं वाचायची सवय लावायची आहे. वाचन संस्कृती वाढवायची आहे. त्यासाठी आपण काय काय करायचं?